Surprise Me!

Ekada Kay Zal | 'एकदा काय झालं!!' चित्रपटाची संगीत पर्वणी | Sakal Media

2022-07-13 64 Dailymotion

‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असतानाच<br /> सर्वांना प्रतिक्षा होती की या, चित्रपटाचे टिझर केव्हा प्रदर्शित होणार, पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, कारण आज (ता. १२) या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे.<br /> यासोबतच ‘डबल धमाका’ म्हणजे या चित्रपटातील गाणीही आज प्रदर्शित करण्यात आली. <br /><br />

Buy Now on CodeCanyon